¡Sorpréndeme!

दाऊद इब्राहिमच्या संपत्तीची होणार निलामी तारीख झाली निश्चित | Dawood Ibrahim Property In India

2021-09-13 105 Dailymotion

कुप्रसिद्ध अंतरराष्टीय अपराधी दाऊद इब्राहिमच्या संपत्तीचे दुसऱ्यांदा निलामी होणार आहे. विदेश मंत्रालयाने भारतात असलेल्या दाऊदच्या संपत्तीचे निलामी करण्यासाठी वर्तमान पत्रांमध्ये जाहिराती झळकल्या होत्या. हि निलामी १४ नोव्हेंबरला होणार आहे. ज्या ६ संपत्तीचे नीलमीकरण होणार त्यापैकी ३ दाऊदचे संपत्ती असून बाकी ३ त्याच्याशी निगडित लोकांची आहे. यापैकी अर्ध्याहून अधिक संपत्ती मुंबई मध्ये आहे तर एक फ्लॅट औरंगाबाद मध्ये आहे. सरकारने बेस प्राईज ५ लाख ठेवली आहे. निलामीमध्ये भाग घेणाऱ्या ग्राहकांनी आपली नाव नोंदणी व आपली माहिती संबंधित विभागाला १० नोव्हेंबर पर्यंत देणे बंधनकारात असणार आहे. यातल्या मुंबई मधील संपत्तीचे इन्सपेक्शन ७ नोव्हेंबरला होईल तर औरंगाबादमधील संपत्तीचे ३१ आक्टोबरला इन्सपेक्शन होईल.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews